अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाजपाचे राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यावर मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.
या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली व तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
Post a Comment